+91 91195 37555     |      info@tusharplanner.com     |     

SIP - तुम्ही म्युचल फंड मध्ये एसआयपी करत आहात का?

तुम्हाला असं वाटत आहे की शेअर मार्केट सातत्याने वरच जात राहावं . कधी खाली येऊच नये तर तुमची ग्रोथ खूप हळूहळू होईल.

म्युच्युअल फंड एस आय पी हे एक असं माध्यम आहे जे शेअर मार्केटच्या चढ उताराचा सगळ्यात मोठा फायदा करून देते. म्हणजेच एसआयपी चा महत्वाचा फायदा रुपयांची सरासरी किंमत : नियमित निश्चित गुंतवणुकीसह बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी करते फक्त तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक जास्तीत जास्त कालावधीसाठी करणे गरजेचे आहे . कमीत कमी 8 -10 वर्ष तरच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. म्युच्युअल फंड मध्ये SIP मार्फत गुंतवणूक करा आणि निश्चिंत रहा.

चला तर मग वाट कसली बघताय म्युच्युअल फंड मधून एसआयपी मार्फत गुंतवणूक करूया आणि मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करूया.

उदाहरण 1 - SBI Contra Fund

चालू झाला 14 जुलै 1999 जर सुरुवातीपासून दरमहा ₹10000 SIP केली असती तर आज तुमची गुंतवणूक ₹: 31,20,000 असती व आज मार्केट किंमत ₹ 6,32,95,000 (6 करोड 32 लाख 95 हजार) असती.

उदाहरण 2 - HDFC Flexicap Fund

चालू झाला 1 जानेवारी 1995 सुरुवातीपासून जर दरमहा ₹ 10,000 आज 1 एप्रिल 2025 रोजी तर तुमची गुंतवणूक ₹ 36,00,000 असती आणि मार्केट किंमत ₹ 15,67,62,000 (15 करोड 67 लाख 62 हजार) असती


मागील 25 - 30 वर्षात 2008 मध्ये ,2011 मध्ये, 2015 मध्ये व 2020 मध्ये शेअर मार्केट खाली आलो होतं तरीही म्युच्युअल फंड ने 19 - 20 % चक्रवाढ व्याज एवढा परतावा दिला आहे.


तर तुमच्यासाठी योग्य म्युच्युअल फंड कोणता तुमची ध्येय आर्थिक ध्येय म्युच्युअल फंड च्या मार्फत कशी पूर्ण करू शकाल असे अनेक प्रश्न तुम्हाला आहेत का?


तर योग्य पद्धतीने गुंतवणुकीसाठी आजच संपर्क करा 👇🏻


तुषार धायगुडे:

सर्टिफाईड फिनान्शियल प्लानर

मोबाईल नं: 9119537555

https://tusharplanner.com

तुमचा विश्वासू गुंतवणूक भागीदार.

तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी वैयक्तिक गुंतवणूक उपाय.